माजी जि.प.सदस्य कल्लापाण्णा भोगण यांना पितृशोक ह.भ. प. सत्तुराम भोगण यांचे निधन अंत्यसंस्कार आज सकाळी ९ वाजता होणार
माजी जि.प.सदस्य कल्लापाण्णा भोगण यांना पितृशोक ह.भ. प. सत्तुराम भोगण यांचे निधन अंत्यसंस्कार आज सकाळी ९ वाजता होणार
Total Views :
91
कोवाड / प्रतिनिधी
माजी जि.प.सदस्य कल्लापाण्णा भोगण यांचे वडील व कोवाडच्या विद्यमान सरपंच सौ. अनिता भोगण यांचे सासरे ह.भ.प सत्तुराम भोगण (वय वर्ष ९७) यांचे दीर्घ आजाराने शनिवारी रात्री 9 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले व दोन मुली असा मोठा परिवार आहे.
माजी ग्रामविस्तार अधिकारी पी. एस. भोगण व दीपक भोगण यांचेही ते वडील. अंत्यसंस्कार आज रविवार दि २२ रोजी सकाळी ९ वा आहे.