कोवाडकरांनी राजेश पाटीलांना नेहमीच प्रेम दिले आहे : सुस्मिता पाटील

Total Views : 261
Zoom In Zoom Out Read Later Print

कोवाडकरांनी राजेश पाटीलांना नेहमीच प्रेम दिले आहे : सुस्मिता पाटील

कोवाड ता . चंदगड येथे अशोकराव देसाई यांनी महायुतीचे चंदगड विधानसभा उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ माहिला मेळावा कोवाड येथे आयोजित केला होता . यावेळी सौ . सुस्मिता राजेश पाटील यांनी कोवाड येथे महिलांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना म्हटले की कोवाडकरांनी नेहमीच राजेश पाटीलांच्या वर खुप प्रेम केले आहे . राजेश पाटीलांनी चंदगड मध्ये विकासाची गंगा आणली आहे . आपण सर्वांनी राजेश पाटीलांना येणाऱ्या निवणुकीत मदत करा . आम्ही विश्वास देतो की , ह्या भागाचा कायापालट करु यावेळी अशोक देसाई,नामदेव निटूरकर,दीपक पाटील सर,युवराज पाटील सर,एस.एल.पाटील,राहुल देसाई,पारू नाईक,ज्योती पवार,विद्या देसाई,सुवर्णा कुंभार,सविता व्हन्याळकर,चंद्रकांत कुंभार, नौकुडकर सर,नुसरत मुल्ला,अजित व्हन्याळकर,आदम मुल्ला , शंकर पाटील, तानाजी आडाव, देवजी पाटील,जानबा कांबळे, मारुती पाटील, नारायण वांद्रे, अनिल खोराटे,तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.


See More

Latest Photos