कोवाड महाविद्यालयात वर्धापन दिनाचे आयोजन

Total Views : 362
Zoom In Zoom Out Read Later Print

कोवाड महाविद्यालयात वर्धापन दिनाचे आयोजन

कोवाड / प्रतिनिधी

कोवाड (ता.चंदगड) सर्वोदय शिक्षण संस्था संचलित, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा २९ वा वर्धापन दिन सोमवार दि. ३० सप्टेंबर २४ सकाळी ९ वाजता  महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख पाहुणे भरमू अण्णा पाटील ( माजी रो. ह. यो. मंत्री)



महाराष्ट्र राज्य उपस्थित राहणार असून सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. सदर कार्यक्रमाला संस्था सचिव  एम .व्ही. पाटील उपाध्यक्ष  बी. आर. पाटील, खजिनदार  गोविंद प्रभू पाटील, सहसचिव शाहू फर्नांडिस आणि संचालक, सभासद, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, आजी - माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. तरी किणी - कार्यात भागातील शैक्षणिक, सामाजिक, तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मुख्याद्यापक, शिक्षक,  यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एम. एस. पवार यांनी केले आहे.



See More

Latest Photos